क्राईमजळगावमहाराष्ट्र

*एरंडोल येथे तालुका कृषी कार्यालयातून ४७ हजार २०० रूपये किंमतीच्या सामानाची चोरी…..!*

प्रतिनिधी एरंडोल-  येथे धरणगाव रस्त्यालगत असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत ४७ हजार २०० रूपये किंमतीचे इलेक्ट्राॅनिक उपकरण चोरून नेले.ही घटना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री घडली.१९ नोव्हेंबरला सदर चोरी झाल्याचे लक्षात आले.वरीष्ठांची परवानगी घेतल्यावर ४ डिसेंबर २०२५ रोजी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आल्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश महाजन व अमोल भोसले हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button