जळगावमहाराष्ट्रराज्य
एरंडोल येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी.

प्रतिनिधी – एरंडोल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे प्रवीण मेन्स पार्लर जवळ नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी नेताजींच्या प्रतिमेचे पुजन प्रवीण मेंन्स पार्लरचे संचालक निलकंठ आहिरे यांनी केले तर पुष्पहार अर्पण कृष्णा महाजन यांनी केले.
यावेळी साजिद शेख, सुभाष शिंपी, रविंद्र मोरे,अनिल भोई,प्रवीण अहिरे, उमेश महाजन,राजेंद्र चौधरी,जगदीश गांगुर्डे, हर्षल वारुळे,जावेद शेख,संदीप आरखे, भिका महाजन,बंद्रिनाथ वंजारी,सुधीर पेंढारकर, संजय पाटील, विश्वनाथ कासार, नितीन जयस्वाल,तुषार शिंपी, उमेश वानखेडे, समाधन महाजन,शुभम शिंपी,बंटी शिरवाणी,सचिन चव्हाण, विक्रम महाजन,वना गुजर,व व्यापारी संकुलनातील सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




