जळगावधार्मिकमहाराष्ट्र

महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सवाचे आयोजन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सवाचे दि.१५ फेब्रुवारी रोजी आत्मानुभूति सेंटर एरंडोल येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
        यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर व नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.गीतांजली ठाकुर यांच्या हस्ते शिव ध्वजारोहण आरती करण्यात येणार असून नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या हस्ते शिवशंकर पार्वती झांकीचे उद्धाटन करण्यात येणार असून दि.१५,१६,१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० व संध्याकाळी ७ वाजता आरती होणार असल्याचे  आत्मानुभूति सेंटरच्या प्रमुख बी. के.पुष्पा दीदी,बी. के.सविता दीदी,बी. के.छाया दीदी व ओम शांती परिवार एरंडोल यांनी एका पत्रकाद्वारे कळविले असून सर्वांनी या कार्यक्रमाला हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button