ताज्या बातम्या
Your blog category
-
एरंडोल येथे रोटरी क्लबची झाली स्थापना.चार्टर अध्यक्ष पदी डॉ.नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा .सोपान साळुंखे यांनी स्वीकारला पदभार.
प्रतिनिधी – एरंडोल येथे नव्यानेच स्थापन झालेल्या रोटरी क्लब एरंडोल चा पद्ग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात डी.डी.एस.पी.महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.मुख्य अतिथी…
Read More » -
*एरंडोल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन……..!*
प्रतिनिधी एरंडोल – श्री साई गजानन मंदिर संस्थान, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल नवी…
Read More » -
ओबीसी बचावासाठी उद्या मोर्चा;
प्रतिनिधी एरंडोल : ओबीसी समाजाच्या विविध हक्कांच्या मागण्यांसाठी उद्या (दि. ९ सप्टेंबर) भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा…
Read More » -
राजधर महाजन यांना ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर……….!
प्रतिनिधी एरंडोल – येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांना माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानमाता सेवाभावी…
Read More » -
अंजनीसह चारही प्रकल्प ओव्हर फ्लो.अंजनी प्रकल्पातून विसर्ग सुरु.
प्रतिनिधी एरंडोल-तालुक्यात झालेल्या पावसामुळे पळासदड येथील अंजनी प्रकल्पासहभालगाव,खडकेसीम.पद्मालय,चोरटक्की येथील तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळेपाण्याची समस्या दूर झाली आहे.अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभर…
Read More » -
कवियत्री मंगला रोकडे यांचा साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान..
प्रतिनिधी, एरंडोल : येथील ज्येष्ठ कवयित्री आणि निसर्गसखी मंगला मधुकर रोकडे यांना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्यरत्न…
Read More » -
महात्मा फुले युवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दिनेश महाजन यांची निवड
प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील जवखेडे बु येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश निंबा महाजन यांची बीड येथील महात्मा…
Read More » -
मालखेडे – उमरे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सचिन पाटील बिनविरोध…!
प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील मालखेडे -उमरे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी उमरे येथील सचिन विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात…
Read More » -
जीव धोक्यात घालून नंदगाव चे विद्यार्थी नाल्याच्या पाण्यातून मार्ग काढत लागतात शाळेच्या दिशेला.
प्रतिनिधी एरंडोल: तालुक्यातील नंदगाव हे अवघ्या एक हजार लोकसंख्येचे गाव असून येथील जवळपास ६० मुले शिक्षणासाठी एरंडोलला जातात. मात्र भालगाव…
Read More » -
काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
प्रतिनिधी एरंडोल- येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पदाचा जळगाव जिल्हा…
Read More »
