जळगावताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्र

ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प्रतिनिधी – येथील ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा  करण्यात आला. या प्रसंगी पुष्पा दिदी , छाया दिदी , सविता दिदी यांनी  पोलिस निरीक्षक सुनील पवार , नगरसेवक रवींद्र महाजन, माजी नायब तहसीलदार अरुण माळी, ॲड. दिनकर पाटील, पुंडलिक पाटील, इंगळे सर यांना राखी बांधून औक्षण करून सण साजरा करण्यात आला.  या वेळी अनेक नागरिक  व महिलांची उपस्थिती होती.
        रक्षाबंधन सण साजरा करण्यात ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सोबत जुळलेल्या माता , बंधू , श्रीकांत भाई यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button