क्रीडाजळगावमहाराष्ट्र

गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या कुसतीगीरांची राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड………..!

प्रतिनिधी एरंडोल – येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेचे कुस्तीगीर यांची राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.त्यांना संस्थाध्यक्ष भानुदास आरखे, अनिल मराठे,दिलीप सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

निवड झालेले कुस्तीगीर पुढील प्रमाणे
१५ वर्षे आतील कुमार गट १) प्रांजल पंकज पाटील ( ६६ किलो वजन गटात फ्रिस्टाईल)२) भावेश भानुदास आरखे ( ७५ किलो वजन गटात ग्रीको रोमन)
१७ वर्षे आतील महिला गट – यामिनी भानुदास आरखे ( कुस्ती ५३ किलो वजन गट फ्रिस्टाईल)
२० वर्षे आतील ग्रीको रोमन गट – भुषण भानुदास आरखे ( ६७ किलो ग्रीक रोमन गट)
वरीष्ठ महिला महाराष्ट्र केसरी गट १) प्रेरणा अनिल मराठे ( ६५ किलो वजन गट फ्रिस्टाईल)२) योगेश्वरी अनिल मराठे ( ६२ किलो वजन गट फ्रिस्टाईल)
सदर कुस्तीगीरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button