जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रशेती विषयक

*एरंडोल येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश देशमुख यांचा ‘ आदर्श शेतकरी ‘ पुरस्काराने सन्मान……….!*

प्रतिनिधी एरंडोल – येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश राजधर देशमुख यांना संभाजीनगर येथे किल्ले पर्यटन स्टार ग्लोबल ‘  आदर्श शेतकरी ‘ पुरस्कार माजी खासदार सुनील गायकवाड, प्रसिद्ध निर्माते रमेश खेवंदे, समृध्दी प्रकाशनाचे संचालक बी.एन.खरात,अभिनेते रमेश अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
       यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री लिनाकुमारी यांची खास उपस्थिती होती.तसेच प्रसिद्ध अभिनेते सुरज पवार हे उपस्थित होते.या सन्मानामुळे सुरेश देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button