भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी

कासोदा ( विशेष प्रतिनिधी) – येथील समाजसेवक डॉ,नुरुद्दीन मुल्लाजी यांची भाजप च्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मान्यतेनंतर करण्यात आली तसेच खासदार समिता वाघ आमदार सुरेश भोळे प्रदेश सचिव आमदार मंगेश चव्हाण आमदार अमोल जावळे आमदार नंदकिशोर महाजन जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली
भाजप कार्यालयात ४जुलै रोजी आयोजित डॉ,श्याम प्रसाद मुखर्जी जिल्हा अल्पसंख्यांक कार्यकर्ता संमेलन मध्ये ही नियुक्ती करण्यात आली





