जळगावमहाराष्ट्र

जयहिंद व्यायाम शाळा गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदी नवल पाटील यांची निवड.

एरंडोल – येथील गांधीपुरा भागातील जयहिंद व्यायाम शाळा गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदी नवल पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सोनू कोळी यांची निवड करण्यात आली.
शहरातील गांधीपुरा भागातील दत्त मंदिर येथे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक संपन्न झाली.यावेळी गेल्यावर्षीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.याप्रसंगी सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यात अध्यक्षपदी नवल पाटील,उपाध्यक्षपदी सोनू कोळी,खजिनदार सुमित चौधरी,सचिव गणेश साळी तर सभासद म्हणुन योगेश चौधरी,उमेश चौधरी,विशाल भावसार,आकाश बडगुजर
कुणाल पाटील,शेखर पाटील
निखिल वाणी यांची निवड करण्यात आली.यावेळी
सुनील चौधरी,संजय पाटील,संजय चौधरी,अरविंद सोनार,सागर चौधरी,दिपक पाटील,दिपक वाघ,ईश्वर बिऱ्हाडे आदि उपस्थित होते.याप्रसंगी गणेश उत्सवादरम्यान विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button