देश-विदेश
-
विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही – अध्यक्ष शरद काबरे. यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.
प्रतिनिधी एरंडोल – विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता संचालक मंडळ घेत असल्याची ग्वाहीव वादळी पावसामुळे काबरे विद्यालयाच्या…
Read More » -
माजी उपनगराध्यक्ष व दलितांचे नेते शालिग्राम गायकवाड यांचा पोलिसांतर्फे गौरव.
प्रतिनिधी एरंडोल-येथील बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचेहस्ते प्रमाणपत्र देवून…
Read More » -
शहराचा तालुक्यात योगा दिवस साजरा..
प्रतिनिधी एरंडोल:-एरंडोल शहरात आज २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. योग करा निरोगी रहा . याप्रमाणे शहरातील…
Read More » -
एरंडोलचे साहित्यिक विलास मोरे यांची कविता मराठी बालभारती अभ्यासक्रमात.
प्रतिनिधी एरंडोल . – येथील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तक…
Read More » -
*व्यंगचित्रकार व सुलेखनकार शरद महाजन अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित…..!*
प्रतिनिधी एरंडोल – माझी शाळा माझा फळा समुह आयोजित ४ थे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दिनकर सभागृह,बारामती येथे २३ मे ते…
Read More » -
विभागीय आयुक्त यांच्या आदेशाची पायमल्ली
प्रतिनिधी पैठण : येथील तहसील कार्यालय प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक श्री रेवन्नाथ खेडकर यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही . श्री रेवन्नाथ…
Read More » -
बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय सुरु करावेत-जिमित शेठ.
प्रतिनिधी एरंडोल – शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बचतगटांना अर्थसहाय्यउपलब्ध करून दिले जात असून,बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय सुरुकरावेत असे आवाहन स्टेट…
Read More » -
दहावीच्या बॅचचे सर्व विदयार्थी तब्बल 47 वर्षांनी एकत्र आले .
प्रतिनिधी एरंडोल – येथील रा. ति. काबरे विदयालयातील सन 1984 च्या दहावीच्या बॅचचे सर्व विदयार्थी तब्बल 47 वर्षांनी एकत्र आले…
Read More » -
प्रमोद पाटील चिलाणेकर यांची जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड.
प्रतिनिधी एरंडोल:-तालुक्यातील कासोदा येथील स्वर्गीय आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी फ्रुट सेल संस्थेचे संचालक प्रमोद पाटील चिलानेकर यांची जळगाव जिल्हा…
Read More » -
प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी माहिती अधिकार कायदा शिका – अब्राहम आढाव
प्रतिनिधी पुणे : शासनाच्या कारभारात पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचे परिपूर्ण ज्ञान घेणे गरजेचे आहे,…
Read More »
