जळगावमहाराष्ट्रराजकारण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ भालेराव यांची एरंडोल येथे भेट

एरंडोल – जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ भालेराव एरंडोल तालुका दौऱ्यावर आले असता एरंडोल तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका अध्यक्ष सुनील गोविंदा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष बंटी भैया पाटील, श्रीधर दादा चौधरी, विजय  वाणी,  नितीन भाऊ सूर्यवंशी,  विजय अण्णा महाजन,  डॉ. प्रवीण वाघ, डॉ .फरहज बोहरी, उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटने बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले. एरंडोल तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी रवींद्र बळीराम पाटील ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धनराज रामदास पाटील सेवादल तालुका अध्यक्ष,  ॲड.हिम्मतराव भीमराव पाटील लीगल सेल तालुका अध्यक्ष, शेख इसाक शेख लतीफ अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष,यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीमती प्रतिभाताई पाटील महिला तालुकाध्यक्ष
संजय भदाणे, इमरान सय्यद,  चेतन पाटील,  नारायण मोरे भाऊसाहेब, अब्दुल हक देशमुख, श्री. सागर पाटील निपाने, योगेश सोनवणे, अनिस रहीम शेख, जहांगीर शेख, शेख सांडू, मदन भावसार, शेख कलीम, आयाज मुजावर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button