जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे भीषण आग सदर आगीमध्ये राहुल पाटिल (महाजन)या युवकाचा पंधरा वर्षापासून कष्ट करून कमावलेली संपत्ती क्षणात शून्य …..!

प्रतिनिधी एरंडोल येथे नागोबा मढी परिसरात रहिवासी राहुल पाटिल (महाजन ) हे संघर्षमय जीवनातून व कष्ट करून व्यावसायिक जीवन सुरू होते.
राहुल पाटिल (महाजन) हे ऑनलाईन दाखले वाटप हे कामात देखील करत होते त्या निमित्ताने त्यांच्याकडे कॉम्प्युटरचे संचदेखील होते.
मध्यंतरी त्यांनी बेकरी व्यवसायात पदार्पण केले होते या व्यवसाया दरम्यान त्यांनी केक शॉप साठी लागणारे साहित्य देखील होते त्यांच्याकडे दोन एसी मोहन लहान फ्रीज मोठे फ्रिज हे सर्व साहित्य त्यांच्याकडे होते
दरम्यान सध्या स्थित त्यांनी आपले सर्व व्यवसाय बंद करून चालू स्थितीत असलेले कॉम्प्युटर संच एसी फ्रिज ओहन ही सर्व साहित्य नागोबा मढी परिसरातील एका घरामध्ये
गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंदिस्त घरामध्ये ठेवले होते.
२ जून मंगळवारी रोजी मध्यरात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान मध्ये अचानक या सामान ठेवलेल्या घराला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.
मिळालेल्या माहितीनुसार लहान फ्रिज मधील कॉम्प्रेसर चा स्फोट होऊन लाकडी खिडकीला आग लागली व ही आग पसरत पसरत एसी व मोठ्या फ्रिजचे कॉम्प्रेस त्यांना देखील लागेल
सदरच्या आगीमध्ये राहुल पाटिल (महाजन) या युवकाची जवळपास चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले.
नगरपालिका प्रशासनाच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button