जळगावमहाराष्ट्र

एरंडोल च्या पुस्तकांच्या बगीचास आमदार अमोल दादांची भेट


एरंडोल – संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आनंद नगर मधील पुस्तकांच्या बगीचास कर्तव्यदक्ष आमदार अमोल पाटील यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आमदार अमोल पाटील सह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेवक प्रा. मनोज पाटील, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, नगरपालिकेचे अभियंते हितेश जोगी यांचे सह आनंद नगर मधील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button